स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊ ...
शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या ...
राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करताच नागपुरात शनिवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने शनिवारी सकाळपासून प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबविली. दहाही झोनमध्ये नेमलेल्या पथकांनी धडक कारवाई करीत ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त केले. एकूण ...
जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या मोठ्या भावाने हत्या केली. जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. ...
राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचे आदेश जारी केले. ...
रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनह ...