लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

महामेट्रोच्या हिंगणा मार्गावर ६५ टक्के काम पूर्ण  - Marathi News | 65% of Mahamatro's Hingna route work completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या हिंगणा मार्गावर ६५ टक्के काम पूर्ण 

महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्ग ...

ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत - Marathi News | Trains on Howrah-Mumbai route disrupted due to OHE Cable break | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत

ओएचई तार तुटल्यामुळे (ओव्हर हेड इक्विपमेंट) हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्याची घटना कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजेदरम्यान घडली. ...

चळवळीतील कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही - Marathi News | The activist in the movement never retires | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चळवळीतील कार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. संघर्षशील व्यक्तिमत्त्व, उत्तम प्रशासक, अभ्यासू व लढवय्ये अधिकारी म्हणून ते ओळखले जात असले तरी त्यांची खरी ओळख ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हीच आहे, आणि चळवळीतील कार्यकर्ता ह ...

व्हीआयएच्या अध्यक्षपदी अतुल पांडे बिनविरोध  - Marathi News | Atul Pandey unanimously elected VIA President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीआयएच्या अध्यक्षपदी अतुल पांडे बिनविरोध 

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) वार्षिक सभेत उद्योजक अतुल पांडे यांची २०१८-१९ या वर्षाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. व्हीआयएची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात शनिवार, ३० जूनला पार पडली. ...

नागपुरात बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर - Marathi News | Blood donation camp on Monday for Babuji's birth anniversary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद ...

टेक्नॉलॉजीच्या त्सुुनामीने ग्रामीण व्यवस्था नष्ट होतेय - Marathi News | The tsunami of technology destroys rural systems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेक्नॉलॉजीच्या त्सुुनामीने ग्रामीण व्यवस्था नष्ट होतेय

आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्यच राहिले नाही. गावात वीज, वाहने, खत, यंत्र सर्व शहरातून येते. गावातील मुलेसुद्धा पुढचे शिक्षण शहरातच घेतात. त्यामुळे गावातील लोकसंख्या, उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे कुठलीही नवीन गुंतवणूक ग्रामीण अर्थव्यवस्थेत टिकाव ...

विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत लॉबिंग - Marathi News | Congress lobbying in Delhi to go to Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत लॉबिंग

विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू झाली असून, नेते लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना या वेळी माजी खासदार नाना पटोले व माजी मंत्री नितीन राऊत या विदर्भातील नेत्यांकडूनच आव् ...

पूर्व नागपुरात कोळसा व्यापाऱ्याचे ७० लाख पळविले - Marathi News | In eastern Nagpur, the coal dealer fled to 70 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व नागपुरात कोळसा व्यापाऱ्याचे ७० लाख पळविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगरात कोळसा व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून ७० लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.तीन दिवसांपूर्वी गँगस्टर ...