नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते. ...
श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने गोरखपूरला जात असलेल्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी रेल्वेगाडीतच बाळाला जन्म दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली होती. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. ...
तब्ब्ल अडीच महिन्यानंतर शुक्रवारपासून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्या. ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठांमध्ये चैतन्य, तर व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. ग्राहक घराबाहेर पडल्याने बाजारातील मरगळ दूर होऊन बाजारात चैतन्याचा साज चढला. आर्थिक उलाढालीने व्यापा ...
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेतील आणि अधिपत्याखालील न्यायालयांमध्ये सोमवारपासून पूर्णवेळ कामकाज होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी परिपत्रक जारी केले. ...
नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिय ...
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला तीन टप्प्यात सवलती देण्याचा आदेश जारी केला. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या या सवलतींचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ऑड तारखेमुळे नागपूर ...
यशोधरा नगरातील गुंडाच्या हत्या प्रकरणाच्या वृत्ताची शाई ताजीच असताना प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन हत्येच्या वेगवेगळ्या घटना घडल्या. ...