कोरोना व्हायरसचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रविवारी राज्यात 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85,975अशी झाली आहे ...
शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ ...
कोविड-१९ च्या काळात खासगी रुग्णालये अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने विविध वैद्यकीय सेवांचे दर निश्चित केले आहेत. याच आधारावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी करीत शासनाच्या आदेशाचे पालन करण्या ...
मागील २० दिवसांपूर्वी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला ब्लॅक बिट्रन हा पक्षी दुरुस्त होत असतानाच शुक्रवारी मोठ्या पिंजऱ्यातून उडून गेला. विशेष म्हणजे त्याच्या तुटलेल्या पायामध्ये रॉड होता. त्याला पिनही लावलेली होती. मात्र ...
मनपाने जारी केलेल्या आदेशानुसार दिशाप्रमाणे व्यापाऱ्यांना रविवारीही दुकाने सुरू ठेवता येणार आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी लकडगंज ठाण्यात शनिवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त हुमणे आणि लकडगंज ठाण्याचे पो ...
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांची दुकाने गेल्या १९ मार्चपासून बंद आहेत. यामुळे सलून कारागीर व सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आ ...