जिल्हा व सत्र न्यायालय आणि कामठी येथील न्यायालयातील वकिलांच्या खोल्या उघडण्याची परवानगी मिळावी याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. ...
रेल्वेमध्ये साहित्याची विक्री करून एक एक रुपया गोळा केला. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका कंपनीच्या डीलरला लाखो रुपये दिले. परंतु डीलरने फसवणूक केल्याने, इमामवाड्यातील एक दिव्यांग न्यायासाठी पोलिसांची विनवणी करतो आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद अस ...
लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला फटका बसला होता. परंतु आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत उद्योग परत सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत असून हे ‘मिशन’ सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक् ...
‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७ ...
ज्येष्ठ संगीतज्ञ आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे मार्गदर्शक बाळासाहेब उपाख्य विराग यादवराव होले यांचे धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील नारायणपेठ, प्रेमनगर व आसीनगर झोनमधील प्रभाग ७ मधील मॉडेल टाऊन इंदोरा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व ...
मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बं ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या टोळधाडीचा प्रकोप थांबल्याचे सांगितले जात असतानाच आता पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीने शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील कोलीतमारा भागातून टोळधाड प्रवेशली. ...