राज्य शासनाच्या परवानगीनंतर १ जूनपासून अनलॉक-१ मध्ये सुरू झालेल्या एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आणि क्षेत्रालगत राहणारे कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. उद्योगांमधील जवळपास ६० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी १ ...
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे आवाहनही केले. पण स्थानिकांनी रोजगारासाठी पाठ फिरविल्याचे चित्र सर्वच एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
लॉकडाऊन ‘अनलॉक’ होताच रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी तब्बल ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६७ टक्क ...
वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य शहर कार्यालयापासून २०११मध्ये विभाजन करण्यात आले. पूर्व नागपूरकरांची ‘एम. एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली; मात्र स्वत:च्या इमारतीत जायला या कार्यालयाला ...
कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार माजला आहे. त्यामुळेच, भगवंताला साकडे घालून जगाला कोरोनामुक्त करण्याची हृदयी याचना नागपुरातील महिलांनी गुरुवारी केली. ...
मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिक ...
नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. ...