अनलॉकनंतर जून महिन्यात रेडिमेड गारमेंट आणि कपड्यांची दुकाने व शोरूम सुरू झाली असून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर निघत आहे. ...
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. ...
राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ७३.३५ टक्क्यांवर पोहचली आहे. ...
खासगी डॉक्टरांनी लिहून दिल्यावर संशयित रुग्ण खासगी लॅबमधून नमुना देऊन घरी निघून जातात. पॉझिटिव्ह आल्यावरच मेयो, मेडिकल किंवा एम्समध्ये दाखल होतात. या उलट, महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जाणाऱ्यांना नमुना दिल्यावर व पहिला नमुना नि ...
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सांगवी गावच्या अत्यंत गरीब कुटुंबातील शेख वसिमा मेहबुब हिची राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. ...