चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरची मंडळीही छळत असल्यामुळे विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. परिणामी कपिलनगर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. ...
विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्दे ...
मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमधून पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली. ...
खासगी रुग्णालयांना निक्क्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही खासगी रुग्णालये, फार्मासिस्ट या सॉफ्टवेअरमध्ये रुग्णांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने सहा डॉक्टर व आठ ...
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार ...