भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर् ...
यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. ...
शुक्रवारी दिवसभरात नागपुरात २५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच आता नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,३९२ वर तर बळींची संख्या १२६ वर पोहचली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत. ...
वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...