पूर्व व पश्चिम मेट्रो कॉरिडोरदरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य ६५ एकरमध्ये वेगात सुरू आहे. यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्स कार्याकरिता वापरण्यात येणार आहे. ...
राज्य शासनाने महसूल संवर्गातील ६१ उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. यात नागपूर विभागातील आठ उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे आता तहसीलदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा ...
आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत. ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) दोन दिवसीय ‘बँक बंद’ संपामुळे पहिल्या दिवशी बँकांचे कामकाज आणि २८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. बंदचा फटका व्यावसायिक आणि वरिष्ठ नागरिकांना बसला. ...
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होऊन काही महिन्याचा कालावधी होत असताना आता आंतररुग्ण विभागाला (आयपीडी) जुलै २०२० पासून सुरू करण्याची तयारी हाती घेतली आहे. ...