पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली. ...
कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत. ...
देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे. ...
एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...
शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले. ...