शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती. ...
मारोतराव मुडे हायस्कूल, हुडकेश्वर येथील ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेजवळील इस्पितळात नेले, परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहत सायंकाळी ५ च्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना मेडिक ...
कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ८, ९ आणि १० तर्फे पसरत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रातील पर्यावरण मंत्रालयाने कडक भूमिका घेत महाजेनकोला नोटीस बजावली आहे. ...
जिवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधीपासून वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेंटाईन विक’ ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव गुरुवारपासून सुरु होत आहे. ...
सिनेमामधूनच लोकांना अनेक मूल्यात्मक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे दुर्लक्षित गोष्टी सिनेमामधून हाताळण्याचा, मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माता मधुर भंडारकर यांनी व्यक्त केले. ...
पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली. ...