अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडल ...
जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्या ...
न्यायालयात साक्ष देण्यापासून थांबविण्यासाठी मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी गुंडाने मूर्तिकारावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री गाडीखाना येथे घडली. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरण ...
सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली. ...
रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. ...