वर्धमाननगर ते पारडीपर्यंत कधीकाळी प्रशस्त असलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अमर्याद आणि अस्ताव्यस्त खोदकामामुळे या रस्त्याचे अस्तित्वच संकटात सापडले असून या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. ...
एका एका ‘डे’ची पायरी चढत हा आठवडा ‘व्हॅलेंटाईन डे’कडे मार्गक्रमण करतो आहे. ‘रोझ डे’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘प्रपोज’ करत, प्रेमाने ‘चॉकलेट’ भरवत, हे दिवस कायम स्मरणात राहावे म्हणून छानसा ‘टेडी’ भेट देऊन हा ‘डे’क्रम महत्त्वाच्या विषयापर्यंत येऊन प ...
हल्लीच्या तरुण-तरुणांच्या मैत्रीतील गोडवा अर्थात दुवा म्हणजेही चॉकलेट आणि ‘त्या’ प्रेमाला आधारही असतो तो चॉकलेटचा गोडवाच. असा हा स्वीट, गोड, मधूर काय म्हणायचे ते म्हणा... आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मोहक हास्य फुलविणारा द ...
काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे. ...