आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ...
कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. ...
आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस. दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण ...
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे. ...