अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले. ...
एसटी बसची वाहतूक सुरू केल्यानंतर सुरुवातीला दोन दिवस प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु दोन दिवसानंतर प्रवाशांची संख्या वाढली. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी पडत असल्याची स्थिती होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. ...
नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. कोरोनाच्या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने न्यायालयाने विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा प ...
वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचल ...
मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसा ...
मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल ...