अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, दर आठवड्यात शनिवार आणि रविवार असा दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ घोषित करावा आणि व्यापारपेठांसंदर्भात सम-विषम नियम शिथिल करण्यात यावा, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर हा नियम शिथिल करण्यात यावा, अशी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीेचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; सोबतच विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ...
अकोला विदर्भात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या अखेरनंतर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढू लागला. तर अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ...
आरोपी साईमन याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली. होती. २८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड मिळवला. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. ...
बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधी ...
अॅक्वा लाईन मार्गावर बन्सीनगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. या मार्गावर हे सातव्या क्रमांकाचे स्टेशन आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगरदरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. ...
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष. ...