‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गीताने केवळ नागपूरकरांनाच नव्हे तर देशातील जनतेला वेड लावणारे गीतकार-गायक श्याम बैरागी गुरुवारी लोकमतमध्ये आले. स्वच्छतेचा संदेश देणारा हा कलावंत उपेक्षितच ठरला. ...
मुलांचे मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘पीट अॅण्ड फिशर सीलेंट’ हा कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर नागपूर जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. ...
पूर्व नागपुरातील १,७३० एकर क्षेत्रात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘लँड पुलिंग’ प्रणाली हा या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा बनत आहे. ६०:४० च्या सूत्रामुळे भूधारकांमध्ये आता स्वत:ची फसवणूक झाल्याची भावना आहे. ...
लष्कराची मोठी संस्था असलेले सब-एरिया मुख्यालय मुंबईहून नागपूरला आणण्यात आले असून या मुख्यालयाच्या विस्तारासाठी ११८ टीएला हलविण्यात आल्याची माहिती लष्कराचे माजी अधिकारी कर्नल विपीन वैद्य यांनी दिली. ...
जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे. ...
बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली होती. ...