लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

क्रिकेट विश्वात भूकंप घडविणारे अमितेश कुमार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त - Marathi News | Amitesh Kumar had created a stir in the world of cricket from Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट विश्वात भूकंप घडविणारे अमितेश कुमार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त

प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंग करणार,  सायबर क्राईमवर विशेष लक्ष : नवनियुक्त पोलीस आयुक्तांचा मनोदय ...

नागपूर विभागातील शाळांना उघडण्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for schools in Nagpur division to open | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील शाळांना उघडण्याची प्रतीक्षा

केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन दिवसापूर्वी नववी ते बारावीच्या वर्गांना मुभा देण्याची घोषणा केली. यानंतर नागपूर विभागातील २ हजार ७४१ माध्यमिक शाळा आणि १ हजार ५७९ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा आहे. ...

जेईई देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावे : जिल्हाधिकारी - Marathi News | Students who could not give JEE should apply: Collector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेईई देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावे : जिल्हाधिकारी

पूरपरिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन्स’ देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. जे विद्यार्थी १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपुरातील केंद्रा ...

नागपुरात कृत्रिम तलावात १ लाख मूर्ती विसर्जन - Marathi News | Immersion of 1 lakh idols in an artificial lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कृत्रिम तलावात १ लाख मूर्ती विसर्जन

कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींच ...

नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | Two children die while swimming in a farm lake in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उतारा शिवारातील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली. ...

नागपुरात नवविवाहित महिलेसह तिघांची आत्महत्या - Marathi News | Three, including a newlywed, commit suicide in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नवविवाहित महिलेसह तिघांची आत्महत्या

शहरातील विविध भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात एका नवविवाहित महिलेचाही समावेश आहे. ...

सेमिनरी हिल्स, अजनी उपकेंद्रात नवीन रोहित्र - Marathi News | New transfarmers at Seminary Hills, Ajni Sub-Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेमिनरी हिल्स, अजनी उपकेंद्रात नवीन रोहित्र

नागपूर परिमंडळातील सेमिनरी हिल्स तसेच अजनी उपकें द्रात नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून या परिसरात राहणाऱ्या हजारो ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळून त्यांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. एकात्मिक विद्युत विकास योजना अंतर्गत ही काम ...

५८ पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले - Marathi News | 58 flood victims evacuated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५८ पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले

पुरात अडकलेल्या मौदा तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन पथकाने बचाव कार्य राबवून ५८ नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. मनपाच्या सक्करदरा व लकडगंज अग्निशमन स्थानकातील पथकाद्वारे संयुक्तरीत्या हे बचाव कार्य करण्यात आले. ...