अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी वापरल्या जाणारे सुरक्षित वैद्यकीय वस्त्र (पीपीई कीट) वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ...
नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांच ...