लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले. ...
रेशन दुकानदार मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सकाळी रेशनची दुकाने सुरू होती. परंतु रेशन दुकानदार संघाने संपाची घोषणा केल्यानंतर सर्व रेशन दुकानांना कुलूप लावण्यात आले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्याचे धान्य कार्डधारकांना मिळाले नाही. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली. ...
कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालला आहे. मंगळवारी २२०५ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ४३,२३७ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण आ ...
नागपुरात काही परिसर हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातच अनलॉक-४ मध्ये गांधीबाग बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना महामारीसंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन करताना कुणीही दिसत नाहीत. ...
कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला शासनातर्फे देण्यात येत आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असून त्यासोबतच घरीच शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स ऑक्सि ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील गांधीबाग झोनअंतर्गत असलेला आलिशान बंगल्याला मनपातर्फे काही महिन्यांपूर्वीच नेस्तनाबूद करण्यात आले. त्याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५00 चौ.फूट क्षेत्रावरील चारमजली इमारतीचे अत ...