कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. ...
भांडेवाडी येथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाºया हंजर बायोटेक कंपनीच्या कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करा, दोषी आढळून येणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करा व ३० दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश ...
घराकडे जात असलेल्या जेसीबी चालकावर दोन आरोपींनी धावत्या दुचाकीवरून चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली. ...
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. ...
कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा ...