लोकमतने डिसेंबर २०१९ मध्ये उघडकीस आणलेल्या कोळसा धुण्याच्या निविदेत झालेल्या घोटाळ्याची (कोल वॉशरी) चौकशी करण्याचा आदेश शुक्रवारी राज्य सरकारने काढला आहे. ...
आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. ...
Coronavirus: कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ झाली आहे. ...
अॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. ...
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २०७.०४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ...