अभिजित बांगर यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज गुरुवारी एकूण सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले. ...
‘क्या है कोरोना, इससे कैसे बचा जाये’ या आणि अशाप्रकारचे संदेश आता कैद्यांना मिळू लागले आहे. होय, हे खरे आहे. मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून चालविण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक गाण्यानंतर हा संदेश देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ...
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुरुवारी काहींनी हा आदे ...
विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले. ...
बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले. ...