थकबाकीमुळे वीज कापली गेली तर पुन्हा कनेक्शन जोडून घेण्यासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागतील. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या दर वृद्धी याचिकेवर दिलेल्या निर्णयात रिकनेक्शन शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था योजनांतर्गत शासनाने एप्रिल, मे, आणि जून-२०२० चे धान्य एकत्रितपणे मिळेल, असे घोषित केले होते. परंतु नवीन शासकीय निर्देशानुसार प्रत्येक महिन्याचे (एप्रिल, मे, जूनचे) धान्य त्या त्या महिन ...
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या भाजीबाजारात गुन्हेगारांना भांडण करण्यास रोखणाऱ्या युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना गणेशपेठ येथील नवी शुक्रवारी येथे घडली. ...
Officers in interaction with the migrant labourers at the Relief camp today. All are happy about the amenities & services under leadership of tukaram mundhe in nagur ...
नागपूरच्या मेयोमध्ये आज पहिल्या टप्प्यात ९९ नमुने तपासण्यात आले. यातील एक बुलडाण्याचा नमुना पॉझिटिव्ह आला असून उर्वरित ९८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. ...
दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मकरजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये नागपुरातील सुमारे ७० जणांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी ५४ जणांचा शोध लागला असून, त्यांना आमदार निवास येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. ...