शहरामध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विक्रीची सूट देण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्यास मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय भेदभावपूर्ण आहे, असा आरोप महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. ...
दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली. ...
लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे. ...
कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, या परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करून नमूने घेण्याची गरज व्यक्त होत आहे. ...
सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी याच संपर्कातील सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात तीन अल्पवयीन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या ८०वर पोहचली आहे. ...
‘कोविड-१९’च्या पार्श्वभूूमीवर काही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तर काही विशिष्ट रस्त्यावर निर्जंतुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ तयार करण्यात आले आहे. परंतु अशा ‘सॅनिटेशन डोम’चा कोणताही शास्त्रीय आधार नाही. शिवाय यात वापरले जाणारे रसायने व्यक्तीला अपायकार ...
भालदारपुरास्थित नागपूर हज हाऊस येथे ‘क्वारंटाईन’ केंद्र बनविले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य हज समितीने ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ला नागपूर हज हाऊसच्या सुविधा व व्यवस्थांची माहिती पुरविली आहे. ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...