जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादातून दक्षिण नागपुरातील कुख्यात बंटी ठवरे याच्यावर त्याच्या विरोधकांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी भांडेप्लॉट चौकात घडली. ...
विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने करावा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले. ...
सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतिनगर येथून सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना, बुधवारी टिमकी व कमाल चौक परिसरातील पहिल्यांदाच दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. लक्षणे असलेले हे दोन्ही रुग्ण क्वारंटाइन नसल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. या रुग्णांसह सहा रुग्णांच ...
कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. अशात एका गुंडाने साथीदाराच्या मदतीने तलवारीचा धाक दाखवत हंगामा केला. गुंडाच्या या आतंकाने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. ...
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये लाखोच्या संख्येतील गरजूंपर्यंत बीएपीएस स्वामिनारायण संस्था पोहोचली आहे. नागपुरात या संस्थेकडून आतापर्यंत अडीच लाख लोकांना मदत पुरविण्यात आली असून, देशभरात ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत ही संस्था पोह ...
पूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षण दिसल्यास रुग्ण शहरातील कुठल्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेत होता; मात्र कोरोनाचे संक्रमण पसरल्यानंतर सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने नाकारले आहे. ...
कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचे सांगितले जाते. नागपुरात मंगळवारी नोंद झालेल्या ११ रुग्णात चार वृद्ध आहेत. यातील एकाचे वय ७० आहे. आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये हे सर्वात वयोवृद्ध रुग्ण आहेत. ...