कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व इतर उपकरणांची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी नागपूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. ...
शहरातील विविध भागात चौघांचा आकस्मिक मृत्यू झाला. हुडकेश्वर, सदर, लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेने जून, जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग उच्चांकी पातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. तसे काहिसे चित्र नागपुरातही दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०० रुग्णांची ...
मार्च आणि एप्रिलमध्ये आकाशाला भिडलेले खाद्यतेलाचे भाव मे महिन्यात घसरले आहेत. एप्रिलमध्ये १०५ ते १०७ रुपयांपर्यंत विकण्यात आलेले सोयाबीन तेल सध्या ९५ ते ९७ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. सध्या खाद्यतेलाला मागणी कमी असून पुढे भाव आणखी कमी होण्याची शक ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभू ...
‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असलेल्या जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला आहे. नागपूर विभागात शिवभोजन थाळीची योजना ८१ केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. या केंद्रांवर दररोज ११ हजार ९०० जेवणाच्या थाळी वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ...