विविध भागात भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने आर्थिक कोंडीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू संपत सावरकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. ...
पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल. ...
मागील आठवड्यात निराशा केल्यानंतर रविवारपासून उपराजधानीत पावसाने परत हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीनंतर सोमवारी सायंकाळीदेखील जोरदार पाऊस आला. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तव ...
महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल् ...
काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ...
कोरोनाच्या चार महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात शनिवारी ५५ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या २,२३४ वर पोहचली, तर मृतांची संख्या ...