कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार ...
जिल्ह्यात मागील आठवड्यात ४९८ रुग्ण व १० मृत्यूची तर या आठवड्यात ६४२ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण व मृत्यूची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेची बाब ठरत आहे. ...
कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. ...
आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली. ...
ही महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या प्रियकराची भेट गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ...
मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह अन्य शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोनाबधिताची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुं ...
चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे. ...
प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (दि. ९) केल्यानंतर प्रेयसीची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिनेही प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसानी घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली. ...