रोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० वरून ५५० वर पोहचली आहे. वसाहतीत रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना तर नसेल ना, या शंकेने घराघरात अस्वस्थता दिसून ...
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या १८ हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. जिल्हा वेतन पथक अधीक्षक कार्यालयाने कोषागार विभागाच्या निर्देशानंतर ही कारवाई केली. या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: नर्स, डॉक्टर यांच्यासह आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णांची काळजी घेताना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी पीपीई किट घालण्यासाठी दिले जात आहे. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे. ...
तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ...