जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. असे असले तरी येथे एकमेव असलेल्या लॅब टेक्निशियन महिला कर्मचाऱ्यावर सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचाही भार आहे. परिणामत: केवळ एक दिवसाच्या प्रशिक्षणावर येथील स्टॉफमधील पर ...
कामठीतील व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारे या दोघांना कारागृहात जाऊन अटक केली. ...
कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले. ...
एसटी बसची वाहतूक सुरू केल्यानंतर सुरुवातीला दोन दिवस प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. परंतु दोन दिवसानंतर प्रवाशांची संख्या वाढली. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी पडत असल्याची स्थिती होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. ...
नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. कोरोनाच्या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने न्यायालयाने विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा प ...
वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचल ...