बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधी ...
अॅक्वा लाईन मार्गावर बन्सीनगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. या मार्गावर हे सातव्या क्रमांकाचे स्टेशन आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगरदरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. ...
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात प्रत्येक शनिवार व रविवारी कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. परंतु विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मात्र असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात गठित समितीची नियमित बैठ ...
सलग चार दिवसांपासून रुग्णसंख्या हजारावर गेली असताना शनिवारी काहिशी घट आली. विशेष म्हणजे, ९२१ नव्या रुग्णांची भर पडली असताना त्यापेक्षा अधिक, १११२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. मात्र, मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ३३ रुग्णा ...
केंद्रीय प्रवेश समितीतर्फे घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. दुपारी ३ वाजता समितीच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. ३१ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉले ...