कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. ...
कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा ...
लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले. ...
रेशन दुकानदार मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सकाळी रेशनची दुकाने सुरू होती. परंतु रेशन दुकानदार संघाने संपाची घोषणा केल्यानंतर सर्व रेशन दुकानांना कुलूप लावण्यात आले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्याचे धान्य कार्डधारकांना मिळाले नाही. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली. ...