लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

"दोन ठिकाणी नाव असले तरी मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करू दिले जाईल" नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट - Marathi News | Two stars in front of those with double names, will write a guarantee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"दोन ठिकाणी नाव असले तरी मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करू दिले जाईल" नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर : अंतिम मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार ...

सुसाट 'समृद्धी'वर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत राहणार 'वॉच' - Marathi News | 1500 CCTV cameras on Susat 'Samriddhi'; 'Watch' will be on from Nagpur to Mumbai | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुसाट 'समृद्धी'वर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत राहणार 'वॉच'

चोरट्यांनो सावधान : अपघातस्थळांचे लोकेशन कळणार, सुसाट वाहन चालकांवर होणार कारवाई ...

नागपुरात खळबळजनक घटना ! दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीतून अस्थीच गायब; परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Sensational incident in Nagpur! Two people were cremated, the next day the bones disappeared from the crematorium; atmosphere of fear in the area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात खळबळजनक घटना ! दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीतून अस्थीच गायब; परिसरात भीतीचे वातावरण

Nagpur : जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील भिवापूर रोडवरील स्मशानभूमीत अनोखी आणि चिंताजनक घटना घडली आहे. बुधवारी येथील एका परिवाराने दोन प्रेतांचे अंतिम संस्कार केला होता आणि त्यांच्या अस्थी दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीतून गायब झाल्या आहेत. ...

नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी - Marathi News | Demand for establishment of a permanent bench of the Supreme Court in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी

Nagpur : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे अॅड. संदीप बदाना यांची मागणी ...

शासकीय रुग्णालयांत 'रुग्णसेवा' खासगी कंपन्यांच्या हातात ! - Marathi News | 'Patient care' in government hospitals is in the hands of private companies! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय रुग्णालयांत 'रुग्णसेवा' खासगी कंपन्यांच्या हातात !

Nagpur : 'पीपीपी' मॉडेलवर कार्डियाक कॅथलॅब युनिट्सला मान्यता ...

एलआयटी विद्यापीठाला दरवर्षी ७ कोटींचे अनुदान; डिजिटायझेशनसाठी डीपीसी निधीतून १ कोटी मंजूर - Marathi News | LIT University gets Rs 7 crore grant every year; Rs 1 crore approved from DPC fund for digitization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटी विद्यापीठाला दरवर्षी ७ कोटींचे अनुदान; डिजिटायझेशनसाठी डीपीसी निधीतून १ कोटी मंजूर

Nagpur : १९४२ साली स्थापन झालेले एलआयटी विद्यापीठ हे देशातील रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक नामांकित आणि अग्रगण्य शैक्षणिक संस्था मानली जाते. ...

समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’ - Marathi News | 1500 CCTV cameras on Samruddhi Highway; 'Watch' from Nagpur to Mumbai | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’

राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. ...

बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती? - Marathi News | 10 people died in a terrible train accident near Bilaspur! The screams of the injured shook the area; How many passengers were from Maharashtra? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मालगाडीवर पॅसेंजर आदळली : १० जणांचा मृत्यू, दोन डझनावर प्रवासी जखमी : जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला ...