नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.' ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात. ...
लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळाचा गैरवापर करून स्वत:ला इस्रोचा शास्त्रज्ञ म्हणवून घेत अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भामट्याच्या प्रतापनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मुसक्या बांधल्या. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा य ...
नागपूर शहर पोलिसांनी १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...