वस्त्रनिर्मिती व्यापाऱ्यांकडील माल विकण्याची परवानगी मिळावी याकरिता दाखल याचिका ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, महानगरपालिका आयुक्त व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून १२ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक जण कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी घरातच थांबला आहे. मात्र कोरोना युद्धात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी व प्रशासनातील ...
शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुवि ...
महापालिकेचा सन २०२० -२१ या वर्षाचा अर्थसंकल्प लॉकडाऊन सुरू असल्याने सादर करता आला नाही. १७ मेनंतर लॉकडाऊन न हटल्यास जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी झलके यांनी सुरू केली आहे. ...
लॉकडाऊनमुळे गरीब, बेघर, गरजू, कामगार या सर्वांचेच हाल होत आहेत. या सर्वांची काळजी घेत मनपाने बेघर निवारा केंद्रामध्ये अशा व्यक्तींची व्यवस्था केली. मात्र जे आपली व्यथा मांडू शकत नाही व सांगूही शकत नाही अशा बेवारस श्वानांसाठीही मनपाने पुढाकार घेतला आह ...
नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी घेतला ...