Prakash Bhoyar Chairman of the Municipal Standing Committee मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे उमेदवार प्रकाश भोयर यांची अविरोध निवड करण्यात आली. मनपा मुख्यालयात आयोजित निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व् ...
Corona Virus , Restrictions कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात ७ मार्चपर्यंत लावण्यात आलेले निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. ...
NMC Action शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश काढले होते. परंतु, शनिवारी काही प्रतिष्ठाने उघडी होती. त्यांच्यावर महापालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. ...
Encroachments removed शहरात मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे शुक्रवारीही कारवाई करण्यात आली. या वेळी विविध झोन अंतर्गत २३६ अतिक्रमणे हटविण्यात आली. या वेळी ४ ट्रक सामान, ५ ठेले जप्त करण्यात आले. तसेच १६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
Prohibited area declared कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत आहे. कोरोनाची लाट नव्याने आल्याची चर्चा असतानाच वाढती बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. अशातच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका अलर्ट असून, मागील वर्षानंतर या वर्षी प्रथमच शहरातील काह ...
Apali bus hand over to Mahametro महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटीच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
Auto stand proposal पुढील एक महिन्यात नवीन वसाहतीप्रमाणे पहाणी करून ऑटो स्टॅण्डचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी दिले. ...
Quarantine stamp ज्या कोरोनाबाधित रुग्णांना होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन केले आहे त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये, क्वारंटाईन नियमाचे पालन करावे, यासाठी संबंधित झोन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना संबंधिताच्या डाव्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के म ...