नागपूर महानगर पालिकेतील गैरव्यवहार आणि कॅमेरे चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या महापालिकेवर विशेष वॉच असल्याचे दिसून येत आहे. ...
अभ्यंकरनगर क्रीडा मैदानावरील महापालिका सभागृहावर काही लोकांनी अवैध कब्जा क रून सभागृहाला कुलूप ठोकले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी पदाधिकारी, आयुुक्त, सहायक आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ...
मार्च महिन्यापासून प्रलंबित असलेले बिल मिळावे, यासाठी महापालिकेच्या कंत्राटदारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करू न महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व आयुक्त वीरेंद्र सिंह यांना निवेदन दिले. बिल न मिळाल्यास काम ...
नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ न ...
केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका प्रशासनाने सहावेळा निविदा काढल्या. परंतु खासगी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी निविदा सादर केल्या परंतु त्या ३५ टक्केहून अधिक दराच्या होत्या. मात्र आता शासनाच्या वा ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन निश्चिती करतान ...
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) सिव्हील लाईन्स येथील चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांसाठी आयोजित एलबीटी शिबिरात मनपा अधिकाऱ्यांना १४.५ लाख रुपयांची वसुली झाली. शिबिरात ४१० व्यापारी सहभागी झाले आणि ६६० प्रकरणांमध्ये ५५ अपिलांचा निपटारा करण ...
लोटस कल्चरल अॅन्ड स्पोर्टिंग असोसिएशनने नमकगंज (मस्कासाथ) येथील महापालिका शाळेच्या जुन्या इमारतीवर अवैधरीत्या सामाजिक सभागृह बांधल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सभागृह बांधताना आवश्यक परवानग्य ...