लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्रीय निती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. यावर महापालिकेला १०० कोटी खर्च करावे लागणार आहे. ...
लॉ कॉलेज चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या आपली बसच्या धडकेतून एक कार थोडक्यात बचावली. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या कारमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक बसून होते. ...
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. ...
नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
महापालिका प्रशासनाने व्हीटीएस फॉर अॅनिमल संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा सर्वे केला आहे. यात नागपूर शहरात ८० हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याची आढळून आले आहे. ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण प्रदान करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, महापालिकेला संबंधित अवैध बांधकामांवर तातडीने कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा दिली. ...
२०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला. ...
हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच झोन स्तरावरील कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. ...