अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे. ...
तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा गुरुवारी पदभार स्वीकारणार, अशी सर्व विभागात चर्चा होती. त्यामुळे एरव्ही आरामात येणारे कर्मचारी ड्युटीवर कार्यालयीन वेळेपूर्वीच पोहचले. ...
शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेनागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका ...
नागरिकांच्याही सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणबाबतच आहेत. अतिक्रमण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन यावर तातडीने कारवाई करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले. ...
महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. ...
प्रभागात कचरागाडी येत नाही, कमी आकाराच्या गाड्या आहेत. कनकच्या कर्मचाऱ्यांना का समावून घेतले नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे सोडून प्रभागातील समस्या मांडल्या. ...