आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कामे करावी. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाची भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र ज्यांना काम करावयाचे नाही त्यांनी घरी जावे, असा इशारा नागपूर महापालिकेचेआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. ...
मागील काही वर्षापासून मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आसीनगर झोन क्षेत्रातील काळे लॅण्ड डेव्हलपर्स यांचे नारा येथील आठ भूखंड जप्त केले तर गांधीबाग झोन क्षेत्रातील थकबाकीदारांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. ...
नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले. ...
नागपूर महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्वरित सातवा वेतन आयोग लागू करा, याबाबतची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करून ४ फेब्रुवारी २०२० पूर्वी यासंदर्भात आदेश देण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना दिले ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे. ...
अतिक्रमण हटवण्याच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा नव्याने अतिक्रमण होत असल्याने या कारवाईचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका घेण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. ...