जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
जालना शहरातील नागरिकांच्या मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी भरमसाठ वाढ केली आहे, ती चुकीची आहे. त्यामुळे नव्याने फेर सर्वेक्षण करून योग्य आकारणी करावी अशी मागणी सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी केली ...