मालेगाव - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा या दरम्यान पाईपलाईन टाकली जात असून, सद्यस्थितीत सदर काम अंतिम टप्प्यात आहे. २ एप्रिल रोजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्यासह चमूने या कामाची पाहणी केली. ...
जालना : महावितरणची पालिकेकडेअसलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये ...
माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळी ...
नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना विकास आघाडीच्या व भाजपाच्या प्रभाग क्र. तीनच्या नगरसेवक भाग्यश्री गौरव पगार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैला ...
माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण् ...