यावल शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. ...
रावेर शहर हद्दीबाहेरील नळधारक रहिवाशांना नगरपालिकेने पाणीपट्टी करात दोन हजार रुपयांवरून थेट तीन हजार ४०० रुपयांपर्यत ७० टक्के वाढीचा फटका दिल्याने उभय नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ...
मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व ...
सिन्नर : ड्रोनद्वारे शहरातील मालमत्तांची नऊ महिन्यांत मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या हद्दीतील मालमत्तांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर २०१८-१९ सालासाठी नव्याने घरपट्टी लागू करण्यात आली असून, त्यात ११ हजार २३० मालमत्तांची कर आकारणी कमी झाली आहे ...
खामगाव : शहरातील अवैध नळ जोडणींकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळविला आहे. बाळापूर फैलातील अैवध नळ जोडणी घेणाºयांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. बाळापूर फैलात मंगळवारी ऐन सकाळी पालिकेचे पथक धडकल्याने एकच खळबळ उडाली होती. ...
ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे. ...
वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत सम ...