Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. Read More
केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोघंही याठिकाणाहून येतात. परंतु भाजपाला जनतेने भुईसपाट केले आहे असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ...
जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधान परिषदेचे सहा आमदार भाजपचे आहे. मात्र या आमदारांना आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती ताब्यात राखता आल्या नाहीत. याउलट विजयासाठी संघर्ष करीत असलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. ...