लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत - Marathi News | Shiv Sena's victory in Soygaon Nagar Panchayat election; Shiv Sena has a clear majority under the leadership of Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...

वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा - Marathi News | Nagar Panchayat elections: BJP-NCP fight in Wadwani; In the result of eight seats, both have equal seats | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा

वडवणी नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपचे राजाभाऊ मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केले होते. ...