लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२, मराठी बातम्या

Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Nagar Panchayat Election Result 2022: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध; अर्धापूर,नायगावमध्ये कॉंग्रेसची सत्ता - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022: Ashok Chavan's dominance reaffirmed in Nanded; Congress power in all the three Nagar Panchayats | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nagar Panchayat Election Result 2022: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध; अर्धापूर,नायगावमध्ये कॉंग्रेसची सत्ता

Nagar Panchayat Election Result 2022: काँग्रेसचा एकहाती विजय, तर भाजपचे पानिपत झाले ...

नातेपुते नगरपंचायत निवडणूक; मोहिते-पाटील गटाची एकहाती सत्ता; १७ पैकी ११ जागेवर मिळविला विजय - Marathi News | Natepute Nagar Panchayat Election; One-sided power of Mohite-Patil group; Won 11 out of 17 seats | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातेपुते नगरपंचायत निवडणूक; मोहिते-पाटील गटाची एकहाती सत्ता; १७ पैकी ११ जागेवर मिळविला विजय

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Nashik District Nagar Panchayat Result: नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे, डॉ. भारती पवार, दिलीप बनकर 'गपगार'; नगरपंचायती हातच्या गेल्या - Marathi News | Nashik District Nagar Panchayat Result: Dada Bhuse, Dr. Bharti Pawar, Dilip Bankar lost Nagar panchayat; BJP won 2 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दादा भुसे, डॉ. भारती पवार, दिलीप बनकर 'गपगार'; नगरपंचायती हातच्या गेल्या

Nashik District Nagar Panchayat Result: निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून भाजपला धक्का बसला आहे. पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. ...

Nagar Panchayat Election Result 2022: वाशीत भाजपचा शिवसेनेला दणका; सत्ता खेचून आणत मिळवले बहुमत - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022: BJP seizes power from Shiv Sena in Vashi; Gained a majority in a close contest | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Nagar Panchayat Election Result 2022: वाशीत भाजपचा शिवसेनेला दणका; सत्ता खेचून आणत मिळवले बहुमत

Nagar Panchayat Election Result 2022: अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश कवडे यांनी १० जागा जिंकत नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलवले आहे़. ...

भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानचा झेंडा कायम - Marathi News | nagar panchayat election 2022 : yuva swabhiman party victory in bhatkuli Nagar Panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानचा झेंडा कायम

तिवसा नगरपंचायतीमध्ये युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला ३ जागा, भाजप व अपक्षला प्रत्येकी २ तर, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...

Kudal NagarPanchayat Result: एका आकड्याने घोळ घातला! कुडाळ नगरपंचायत भाजपच्या हातची गेली?; काँग्रेस किंगमेकर - Marathi News | Kudal NagarPanchayat Result: Narayan Rane Leead BJP lost Power; Congress Kingmaker,shivsena won 7 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एका आकड्याने घोळ घातला! कुडाळ नगरपंचायत भाजपच्या हातची गेली?; काँग्रेस किंगमेकर

NagarPanchayat Result 2022: राज्यात महाविकास आघाडी असली तरी शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढले आहेत. यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत जाते की भाजपासोबत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

Nagar Panchayat Election Result 2022: देहूगावात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; तर भाजपचा एकच उमेदवार - Marathi News | ncp one sided nagar panchayat election in dehugaon and only one candidate bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nagar Panchayat Election Result 2022: देहूगावात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; तर भाजपचा एकच उमेदवार

देहूगाव पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली असून त्यांनी १४ जागांवर वर्चस्व मिळवले आहे ...

Breaking; माळशिरस नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत  - Marathi News | Breaking; BJP has a clear majority in the Malshiras Nagar Panchayat election results | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; माळशिरस नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत 

भाजपाच्या  दोन जोड्या झाल्या नगरसेवक ...