नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२, मराठी बातम्याFOLLOW
Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. Read More
Nagar Panchayat Election Results 2022 LIVE: या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. ...
उमेदवारीबाबत समझोता होऊ न शकल्याने आमदार नीतेश राणेंनी दोघांनाही अपक्ष लढण्यास सांगितले होते. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ...
जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधान परिषदेचे सहा आमदार भाजपचे आहे. मात्र या आमदारांना आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती ताब्यात राखता आल्या नाहीत. याउलट विजयासाठी संघर्ष करीत असलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. ...