ओमान अरबी समुद्रात ज्या टँकरवर हल्ला झाला, ते टँकर एका इस्रायली अब्जाधीशाच्या मालकीच्या कंपनीचे होते. या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडनेही इराणलाच जबाबदार धरले आहे. ...
आमचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, दिव्यांग कन्येशी लग्न करायला समाजातील कुणीच मुलगा नाही, हा मुलीच्या वडिलांचा दावा चुकीचा होता. त्यांनी चर्चा केली असती तर मुलीसाठी समाजातील शंभर मुले विवाहासाठी दाखवली असती. ...
त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचेही विशेष नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहाजहांनी ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही. ...
पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आ ...